उत्पादन माहितीवर जा
1 च्या 6

BACTO-STORE

V-MAGIC 1 Kg Pack (Dextrose)

V-MAGIC 1 Kg Pack (Dextrose)

नियमित किंमत Rs. 360.00
नियमित किंमत Rs. 1,650.00 विक्री किंमत Rs. 360.00
विक्री विकले गेले
शिपिंग चेकआउट करताना गणना केली जाते.

 

•    ऍफिड्स, थ्रीप्स, मेली बग्स, व्हाईट फ्लाय, जॅसिड्स, हॉपर्स, स्केल आणि सर्व प्रकारच्या माइट्स सारख्या सर्व मऊ शरीर शोषक कीटकांवर प्रभावी आहे.  व्ही-मॅजीक प्रामुख्याने रस शोषण करणार्या किडींच्या नियंत्रणाकरीता वापरण्यात येते. 
•    व्ही-मॅजीक च्या वापराने पांढरी माशी, मावा, तुडतुडे, फुलकिडे (थ्रिप्स), पिठ्या ढेकूण, खवले किड, मुंग्या व कोळी यांसारख्या किडींवर प्रभावी नियंत्रण मिळवता येते. व्ही-मॅजीकचा वापर कापूस, सर्व प्रकारचा भाजीपाला व फळपीके, ऊस, कडधान्ये, तॄणधान्ये, तेलबिया, रोपवाटीकेमधील रोपे तसेच कलमे इत्यादींवर प्रामुख्याने होतो.
•    ड्रीपद्वारे, फवारणी, आळवणीद्वारे सोडा.
•    पिके: हळद, अद्रक, ऊस, केळी, पेरू, डाळिंब, द्राक्षे, पापया, फुलपिके, भाजीपाला, आणि इतर सर्व भाजीपाला, फळपिके.
•    विशेष उपयोग: ऍफिड्स, थ्रीप्स, मेली बग्स, व्हाईट फ्लाय, जॅसिड्स, हॉपर्स, स्केल, रस शोषण करणार्या किडी, पांढरी माशी, मावा, तुडतुडे, फुलकिडे (थ्रिप्स), पिठ्या ढेकूण, खवले किड, मुंग्या व कोळी.

संपूर्ण तपशील पहा