संग्रह: डेक्सट्रोज बेस १०० टक्के पाण्यात विरघळणारे प्रोडक्टस 360 Rs/Kg

वापरण्यापूर्वी भिजवून ठेवण्याची गरज नसते. रात्रभर भिजवल्यास उत्तम परिणाम मिळतात. इतर कोणत्याही रासायनिक उत्पादनांसोबत मिसळू नका. आळवणी/पाटपाणी किंवा आळवणी करा.