1
/
च्या
6
Peak Lab
नेमटोक्स 1 Kg Packet (Dextrose)
नेमटोक्स 1 Kg Packet (Dextrose)
नियमित किंमत
Rs. 360.00
नियमित किंमत
Rs. 1,650.00
विक्री किंमत
Rs. 360.00
युनिट किंमत
/
प्रति
शिपिंग चेकआउट करताना गणना केली जाते.
पिकअपची उपलब्धता लोड करता आली नाही
• पिकांच्या मुळांवर हल्ला करणार्या विविध प्रकारच्या सुत्रकृमींच्या नियंत्रणासाठी नेमटोक्स हे एक जैविक कीडनाशक असून यामधील बुरशी सुत्रकृमींच्या विविध जाती तसेच अवस्थांवर प्रभावी नियंत्रण मिळवते. पिकांच्या मुळांचे संरक्षण करण्याचा नेमटोक्स हा अत्यंत सोपा व सुरक्षीत जैविक उपाय आहे.
• नेमटोक्स हे एक नेमाटोड्सचे नैसर्गिक विरोधी वंशाचा असून याचा उपयोग नेमाटोड नियंत्रणासाठी केला जातो. हे रूट नॉट नेमाटोड, रेनिफॉर्म नेमाटोड, सायट्रस नेमाटोड यांच्या व्यवस्थापनासाठी उपयुक्त बायो-नेमॅटिकाइड आहे.
• ड्रीपद्वारे, आळवणीद्वारे सोडा
• पिके: हळद, अद्रक, ऊस, केळी, पेरू, डाळिंब, पापया, फुलपिके, भाजीपाला, आणि इतर सर्व भाजीपाला, फळपिके.
• विशेष उपयोग: निमॅटोड

Share