उत्पादन माहितीवर जा
1 च्या 2

Bactostore

सोयाबीन जीवाणू खते कीट Soyabean Biofertilizer Kit

सोयाबीन जीवाणू खते कीट Soyabean Biofertilizer Kit

नियमित किंमत Rs. 200.00
नियमित किंमत विक्री किंमत Rs. 200.00
विक्री विकले गेले
शिपिंग चेकआउट करताना गणना केली जाते.
Usage
Powder Base

Seed treatment बीजप्रक्रिया/ रोप प्रक्रिया कीट- १० किलो बियांसाठी 

प्रती किलो बियांना १० ग्रॅम रूट किंग + १० ग्रॅम रूट मजिक + १० ग्रॅम रायझोपीक पाणी मारून पावडर हलके चोळून घ्या. ५-१० मिनिट सावली मध्ये  सुकवा आणि लावा.

White Grubs/ हुमणी:

पिकाची पेरणी करण्यापूर्वी शेतामध्ये प्रती एकर १० किलो ग्रबकिंग ५० किलो शेणखतामध्ये मिसळून जमीन तयार करून घ्या. ड्रीप असेल तर प्रती एकर एक पॅकेट ड्रीप ने सोडून द्या.

Leaf-eating Caterpillar/Semilooper/Camelworm /Cutworm/तंबाखूवरील पाने खाणारी अळी / उंट अळी /उंट अळी / नाग अळी

प्रती लिटर पाण्यामध्ये १० मिली  बृझर वापरून फवारणी करा.

संपूर्ण तपशील पहा