उत्पादन माहितीवर जा
1 च्या 1

Peak Lab

पोटॅशबॅक्तर के.एम.बी जीवाणू १ लिटर

पोटॅशबॅक्तर के.एम.बी जीवाणू १ लिटर

नियमित किंमत Rs. 240.00
नियमित किंमत Rs. 1,050.00 विक्री किंमत Rs. 240.00
विक्री विकले गेले
शिपिंग चेकआउट करताना गणना केली जाते.

• पीक के.एम.बी हे जैव खत आहे जे जमिनीत पोटॅशियमची उपलब्धता वाढवते.  हे सर्व पिकांमध्ये आणि सर्व जमिनीत फायदेशीर आहे.  

•या जिवाणू खताचा वापर बीज प्रक्रियेद्वारे, शेणखतामध्ये एकत्र मिसळून जमिनीत शिफारशीप्रमाणे तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केला जाऊ शकतो
• प्रति हेक्टर १५ ते २५ किलो एमओपी पर्यंत बचत करते. उत्पादनात १० ते २० टक्के वाढ देते. 
• ड्रीपद्वारे, आळवणी , पाटपाण्याद्वारे सोडा

संपूर्ण तपशील पहा