उत्पादन माहितीवर जा
1 च्या 5

Peak Lab

PHOSPHOPEAK: PSB Phosphate Solubilizing Bacteria 1 Kg Packet (Talc)

PHOSPHOPEAK: PSB Phosphate Solubilizing Bacteria 1 Kg Packet (Talc)

नियमित किंमत Rs. 299.00
नियमित किंमत Rs. 1,450.00 विक्री किंमत Rs. 299.00
विक्री विकले गेले
शिपिंग चेकआउट करताना गणना केली जाते.
प्रमाण

 

PSB 5×107 cell/gm

फॉस्पोपीक हे एक सेंद्रिय जैव खत आहे जे जमिनीत असलेल्या अजैविक अघुलनशील फॉस्फरसचे विरघळवते आणि ते झाडांना उपलब्ध करून देते. हे विशेषत कडधान्यांसाठी फायदेशीर आहे आणि सर्व पिकांमध्ये आणि सर्व हवामानात उपयुक्त आहे.
फॉस्फरसची उपलब्धता ३०-५० टक्क्यांनी वाढवते. फॉस्पोपीकच्या वापरामुळे फॉस्फरसची उपलब्धता २० ते ३० किलो प्रति हेक्टर वाढते. उत्पादनात १० ते २० टक्के वाढ देते. प्रति हेक्टर  ४० ते ६० किलो D.A.P पर्यंत बचत करते.
ड्रीपद्वारे, आळवणी , पाटपाण्याद्वारे सोडा

Phospopeak is an organic biofertilizer that solubilizes the inorganic insoluble phosphorus present in soil and makes it available to the plants. Phospopeak is especially beneficial to pulses and useful in all crops and under all climates.

Benefits:
1. Useful in all crops including legumes.
2.  Phospopeak increases the availability of phosphorus by 30-50 percent.
3. The use of  PSB increases the availability of phosphorous by 20 to 30 kg per hectare.
4. Gives 10 to 20 percent increase in yield.
5. Saves up to 40 to 60 kg D.A.P. per hectare.

 

संपूर्ण तपशील पहा