1
/
च्या
3
Peak Lab
पी.एस.बी जीवाणू 1 Kg Packet (Dextrose)
पी.एस.बी जीवाणू 1 Kg Packet (Dextrose)
नियमित किंमत
Rs. 360.00
नियमित किंमत
Rs. 1,650.00
विक्री किंमत
Rs. 360.00
युनिट किंमत
/
प्रति
शिपिंग चेकआउट करताना गणना केली जाते.
पिकअपची उपलब्धता लोड करता आली नाही
• फॉस्पोपीक हे एक सेंद्रिय जैव खत आहे जे जमिनीत असलेल्या अजैविक अघुलनशील फॉस्फरसचे विरघळवते आणि ते झाडांना उपलब्ध करून देते. हे विशेषत कडधान्यांसाठी फायदेशीर आहे आणि सर्व पिकांमध्ये आणि सर्व हवामानात उपयुक्त आहे.
• फॉस्फरसची उपलब्धता ३०-५० टक्क्यांनी वाढवते. फॉस्पोपीकच्या वापरामुळे फॉस्फरसची उपलब्धता २० ते ३० किलो प्रति हेक्टर वाढते. उत्पादनात १० ते २० टक्के वाढ देते. प्रति हेक्टर ४० ते ६० किलो D.A.P पर्यंत बचत करते.
• ड्रीपद्वारे, आळवणी , पाटपाण्याद्वारे सोडा

Share