उत्पादन माहितीवर जा
1 च्या 5

Peak Lab

PEAK KMB: Potassium Mobilizing Bacteria 1 Kg Packet (Talc)

PEAK KMB: Potassium Mobilizing Bacteria 1 Kg Packet (Talc)

नियमित किंमत Rs. 399.00
नियमित किंमत Rs. 1,450.00 विक्री किंमत Rs. 399.00
विक्री विकले गेले
शिपिंग चेकआउट करताना गणना केली जाते.
प्रमाण

KMB  5×107 cell/gm

•    पीक के.एम.बी हे जैव खत आहे जे जमिनीत पोटॅशियमची उपलब्धता वाढवते.  हे सर्व पिकांमध्ये आणि सर्व जमिनीत फायदेशीर आहे.  या जिवाणू खताचा वापर बीज प्रक्रियेद्वारे, शेणखतामध्ये एकत्र मिसळून जमिनीत शिफारशीप्रमाणे तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केला जाऊ शकतो
•    प्रति हेक्टर १५ ते २५ किलो एमओपी पर्यंत बचत करते. उत्पादनात १० ते २० टक्के वाढ देते. 
•    ड्रीपद्वारे, आळवणी , पाटपाण्याद्वारे सोडा

 

Potassium Mobilizing Bio Fertilisers contain bacteria that are capable of solubilizing inorganic Potassium from insoluble compounds and providing it for plant uptake. It can be used for sugarcane, fruits vegetables and crop like turmeric.

Benefits:
1. Useful in all crops including legumes.
2. The use of KMB increases the availability of potassium by 10 to 15 kg per hectare.
3. Gives 10 to 20 percent increase in yield.
4. Saves up to 15 to 25 kg M.O.P per hectare.

संपूर्ण तपशील पहा