BACTO-STORE
जीवाणू स्लरी १५ जीवाणू (Talc)
जीवाणू स्लरी १५ जीवाणू (Talc)
पिकअपची उपलब्धता लोड करता आली नाही
स्लरी मध्ये असलेले जीवाणू
१. एन. पी. के जीवाणू (नत्र, स्फुरद, पालाश साठी)
२. ट्रायकोडर्मा व्ही.+ एच
३. सुडोमोनास
४. बॅसिलस
५. पासिलोमायसेस आणि
६. इतर फेरस, झिंक, सिलिकॉन, सल्फर
७. व्ही. बी. एम.
स्लरी बनवण्याची पद्धत
५० लिटर पाणी घेवून त्यामध्ये अनुक्रमे १.५ किलो पॅकेट भिजवून टाका. १ किलो गुळ आणि ५०० ग्राम बेसन पावडर टाकून दिवसातून २-३ वेळा ढवळून घ्या. ४-५ दिवसानंतर स्लरी तयार होते.
स्लरी वापरण्याची पद्धत
तयार झालेली स्लरी १५० लिटर पाण्यात सोडून प्रत्येक महिन्यातून एकदा ड्रीपव्दारे किंवा पाट पाण्याव्दारे देता येते.
(टिप: प्रत्येक वापर करते वेळी स्लरी काठीने हलवुन घ्यावी).
केमिकल खतासोबत वापरून नका. एका एकर साठी २०० लिटर स्लरी बनवून सोडा.
स्लरी वापरण्याचे फायदे
1.सुत्रकृमी नियंत्रित होते. पांढरी मुळे वाढतात.
२.जास्त फुटवे, जास्त फुले आणि फळे लागतात.
३.मातीतील पूर्ण खतांचा आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा अपटेक केला जातो.
४. मातीमध्ये रोगकारक बुरशीची वाढ रोखली जाते तसेच किडी नियंत्रित करते.
५. मातीचा पोत सुधारतो.
६. १५ जीवाणू संघ असल्याने मातीचे आरोग्य सर्व पद्धतीने टिकले जाते.
Share

