1
/
च्या
1
Bactostore
Bactoking BB
Bactoking BB
नियमित किंमत
Rs. 220.00
नियमित किंमत
Rs. 1,050.00
विक्री किंमत
Rs. 220.00
युनिट किंमत
/
प्रति
शिपिंग चेकआउट करताना गणना केली जाते.
पिकअपची उपलब्धता लोड करता आली नाही
· बक्टोकिंग बीजाणू कीटकांच्या त्वचेच्या संपर्कात येताच, ते रुजून अंकुरित होतात. ते कीटकांच्या शरीरात वाढ करून संपूर्ण शरीरावर बुरशी पसरून अंतर्गत पोषक घटकावर जगते. ४८ ते ७२ तासात तो कीटक मरतो.
· पिके: अन्नधान्य, डाळी, भाजीपाला, फळपिके इत्यादी. लक्ष्य कीटक- विविध पिकांवरील अळ्या, तुडतुडे, भुंगेरे, पाने खाणारी अळी इत्यादी.
· हुमणीची अळ्यासाठी माती किंवा पाण्यामध्ये मिसळून आळवणी करावी.
· पिके: हळद, अद्रक, ऊस, केळी, पेरू, डाळिंब, पापया, फुलपिके, भाजीपाला, आणि इतर सर्व भाजीपाला, फळपिके.
· विशेष उपयोग: हुमणी, विविध पिकांवरील अळ्या, तुडतुडे, भुंगेरे, पाने खाणारी अळी.
Share
