उत्पादन माहितीवर जा
1 च्या 4

BACTO-STORE

ARMER 1 Kg Pack (Talc)

ARMER 1 Kg Pack (Talc)

नियमित किंमत Rs. 220.00
नियमित किंमत Rs. 1,450.00 विक्री किंमत Rs. 220.00
विक्री विकले गेले
शिपिंग चेकआउट करताना गणना केली जाते.

•    आर्मेर बायो बुरशीनाशक हे उच्च कार्यक्षमतेचे सेंद्रिय जैविक घटक आहे. हे डाऊनी मिल्ड्यू पावडरी मिल्ड्यू अँटी बॅक्टेरियल रोग जसे की लीफ ब्लाइटवर शक्तिशाली नियंत्रण देते. 
•    हे पायथियम, अल्टरनेरिया, झॅन्थोमोनास, बॉट्रिटिस, फायटोफथोरा, स्क्लेरोटीनिया यांसारख्या रोगास कारणीभूत रोगजनकांवर नियंत्रण ठेवते ज्यामुळे रूट कुजणे, मूळ कोमेजणे, रोपे कुजणे इ. थांबते.
•    ड्रीपद्वारे, फवारणी, आळवणीद्वारे सोडा.
•    पिके: हळद, अद्रक, ऊस, केळी, पेरू, डाळिंब, पापया, फुलपिके, भाजीपाला, आणि इतर सर्व भाजीपाला, फळपिके.
•    विशेष उपयोग: मुळकुज, कंदकुज, रोपकुज, सड, पनामा विल्ट, भुरी, डाऊनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू, ब्लाइट.

 

Bacillus subtilis is a Gram-positive, rod-shaped bacterium that forms heat-resistant spores. Bacillus subtilis products can secrete active substances, activate plant defense systems, enhance crop immunity and disease resistance.


Benefits:

  • Nutrition and space competition
  • Produce antibacterial substances
  • Stimulate the crop’s immune system and growth
  • Induce plant resistances to diseases
संपूर्ण तपशील पहा