Bactostore

एन पी के झिंक आणि पी झी पी आर कंसोर्टियम

एन पी के झिंक आणि पी झी पी आर कंसोर्टियम

नियमित किंमत Rs. 399.00
नियमित किंमत विक्री किंमत Rs. 399.00
विक्री विकले गेले
शिपिंग चेकआउट करताना गणना केली जाते.
प्रमाण

पीक लॅबोरेटरीज आर्का सूक्ष्मजीव संमिश्र एनपीके मास प्लस एएमसी

एनपीके मास + आर्का सूक्ष्मजीव संमिश्र हे एक जीवाणू आधारित उत्पादन आहे ज्यात नत्रनिर्धारी, फॉस्फरस आणि झिंक द्रावी (झंक सॉल्युबिलायझिंग) आणि वनस्पती वाढ वर्धक सूक्ष्मजीव यांचा एकच संप्रेरक (फॉर्म्युलेशन) मध्ये समावेश आहे. या तंत्रज्ञानाची नवीनता ही आहे की शेतकऱ्यांना वेगळ्या वेगळ्या नत्रनिर्धारी, फॉस्फरस द्रावी आणि वाढ वर्धक जीवाणूंचे इनोक्युलंट्स वापरण्याची गरज नाही. एनपीके मास+ सूक्ष्मजीव संमिश्र बी, माती, पाणी आणि कोको-पीट सारख्या नर्सरी माध्यमांद्वारे सोयीस्करपणे वापरता येते.

हे तंत्रज्ञान लागवडीचा खर्च लक्षणीयरीत्या कमी करते, तसेच यामधील सूक्ष्मजीवांच्या एकत्रित परिणामामुळे शाश्वत भाजीपाल्याच्या उत्पादनास मदत होते.

आर्का सूक्ष्मजीव संमिश्र - शिफारस केलेल्या पिकांची यादी

भात, द्राक्षे, बटाटे, कापूस, ऊस, केळी, पपई, मिरची, वांगी, टोमॅटो, भेंडी, शेंगदाणे, गुलाब, गर्बेरा, ढोबळी मिरची, आले, हळद, आंबा, चिकू, डाळिंब, संत्री, लिंबूवर्गीय, कॉफी, चहा, बीट, सूर्यफूल, एरंड, गहू, ज्वारी, दुध्या भोपळ्याची पिके, कलिंगड, खरबूज, शेंगा वर्गातील पिके, कोबी, फुलकोबी, नारळ.

वापराविषयी सूचना

१. वापरण्यापूर्वी चांगले हलवावे.

२. १००० मिलीलीटर आर्का सूक्ष्मजीव संमिश्र २०० लिटर पाण्यात मिसळून मातीत ओतावे (ड्रेन्च करावे).

३. हा उपाय दर १५-२५ दिवसांनी पुन्हा करावा.

 

संपूर्ण तपशील पहा