उत्पादन माहितीवर जा
1 च्या 1

Bactostore

आले कॉम्बो Biofertilizer Combo for Ginger

आले कॉम्बो Biofertilizer Combo for Ginger

नियमित किंमत Rs. 2,450.00
नियमित किंमत Rs. 10,000.00 विक्री किंमत Rs. 2,450.00
विक्री विकले गेले
शिपिंग चेकआउट करताना गणना केली जाते.
Type
प्रमाण

ROOT PROTECTION / कंदकुज मूळकुज बुरशी  रोखण्यासाठी

·       बुरशी, बॅक्टेरिया, आणि मातीजन्य रोगांवर एकाच वेळी मात

·       घनदाट मुळे, उत्तम पाणी-पोषक शोषण, आणि टिकाऊ वनस्पती आरोग्य.

·       फ्युझेरियम, फायटोफ्थोरा, स्क्लेरोटिया सारख्या मातीजन्य बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण.

·       रूट रॉट, स्टेम रॉट, ब्लाइट, अँथ्रॅकनोज, आणि डाऊनी मिल्ड्यूवर प्रभावी.

·       मायक्रोपॅरासिटिझम प्रक्रियेद्वारे मुळांचे संरक्षण.

·       बियाणे उगवण वाढवते, रोपांची निरोगी वाढ सुनिश्चित करते.

·       पूर्ण पीकचक्रात (पेरणीपासून कापणीपर्यंत) वापरला जाऊ शकतो.

·       पायथियम, अल्टरनेरिया, झॅन्थोमोनास, बॉट्रिटिस, फायटोफ्थोरा यांसारख्या रोगजनकांवर नियंत्रण.

·       लीफ ब्लाइट, पावडरी मिल्ड्यू, आणि कंद-मुळ कुजणे थांबवते.

 

NEMATODE CONTROL / सूत्रकृमी रोखण्यासाठी

 

  • सुत्रकृमी रोखण्यासाठी मार्केट मधील बेस्ट उत्पादन.
  • रूट नॉट नेमाटोड, रेनिफॉर्म नेमाटोड, सायट्रस नेमाटोड रोखते.
  • रासायनिक खतानंतर ५-६ दिवसांनी किंवा आधी ५-६ दिवस वापरावे.
  • प्रमाण: प्रती एकर २ किलो
  • २०-२५ दिवसाच्या अंतराने ३ वेळा वापरावे.

 

 

White Grub Control/ हुमणी रोखण्यासाठी

  •  हुमणी रोखण्यासाठी मार्केट मधील बेस्ट उत्पादन.
  • हुमणी च्या शरीरावर स्राव चिटकून हुमणी मरतात.
  • रासायनिक खतानंतर ५-६ दिवसांनी किंवा आधी ५-६ दिवस वापरावे.
  • प्रमाण: प्रती एकर २ किलो
  • २०-२५ दिवसाच्या अंतराने ३ वेळा वापरावे.

 

 

For tillering /फुटवे येण्यासाठी

  •  NPK-MASS वनस्पतीद्वारे नत्र(N), फॉस्फरस (P), पोटॅश (K) आणि इतर आवश्यक घटकांचे शोषण सुधारते.
  • जास्त फुटवे येतात.
  • पांढऱ्या मुळांची संख्या वाढवतो.
  • रासायनिक खतानंतर ५-६ दिवसांनी किंवा आधी ५-६ दिवस वापरावे.
  • प्रमाण: प्रती एकर १ किलो
  • २०-२५ दिवसाच्या अंतराने ३ वेळा वापरावे.

 

 

For stump length and thickness / कंद लांब होण्यासाठी आणि कंद जाड होण्यासाठी

  •  आलेले फुटवे लांब येतात. आणि जाड होतात.
  • फुटवे सशक्त वाढतात.
  • स्फुरद (P) आणि पालाश (K) ची उपलब्धता वाढवते.
  • रासायनिक खतानंतर ५-६ दिवसांनी  किंवा आधी ५-६ दिवस वापरावे.
  • प्रमाण: प्रती एकर १ किलो
  • २०-२५ दिवसाच्या अंतराने 5 वेळा वापरावे.

 

 

संपूर्ण तपशील पहा