1
/
of
2
Bactostore
सोयाबीन जीवाणू खते कीट Soyabean Biofertilizer Kit
सोयाबीन जीवाणू खते कीट Soyabean Biofertilizer Kit
Regular price
Rs. 200.00
Regular price
Sale price
Rs. 200.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
Seed treatment बीजप्रक्रिया/ रोप प्रक्रिया कीट- १० किलो बियांसाठी
प्रती किलो बियांना १० ग्रॅम रूट किंग + १० ग्रॅम रूट मजिक + १० ग्रॅम रायझोपीक पाणी मारून पावडर हलके चोळून घ्या. ५-१० मिनिट सावली मध्ये सुकवा आणि लावा.
White Grubs/ हुमणी:
पिकाची पेरणी करण्यापूर्वी शेतामध्ये प्रती एकर १० किलो ग्रबकिंग ५० किलो शेणखतामध्ये मिसळून जमीन तयार करून घ्या. ड्रीप असेल तर प्रती एकर एक पॅकेट ड्रीप ने सोडून द्या.
Leaf-eating Caterpillar/Semilooper/Camelworm /Cutworm/तंबाखूवरील पाने खाणारी अळी / उंट अळी /उंट अळी / नाग अळी
प्रती लिटर पाण्यामध्ये १० मिली बृझर वापरून फवारणी करा.
Share

