Bactostore
हळद कॉम्बो Biofertilizer Combo for Turmeric FREE SHIPPING
हळद कॉम्बो Biofertilizer Combo for Turmeric FREE SHIPPING
Couldn't load pickup availability
SEED TREATMENT / बीजप्रक्रिया
· बुरशी, बॅक्टेरिया, आणि मातीजन्य रोगांवर एकाच वेळी मात
· घनदाट मुळे, उत्तम पाणी-पोषक शोषण, आणि टिकाऊ वनस्पती आरोग्य.
· फ्युझेरियम, फायटोफ्थोरा, स्क्लेरोटिया सारख्या मातीजन्य बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण.
· रूट रॉट, स्टेम रॉट, ब्लाइट, अँथ्रॅकनोज, आणि डाऊनी मिल्ड्यूवर प्रभावी.
· मायक्रोपॅरासिटिझम प्रक्रियेद्वारे मुळांचे संरक्षण.
· बियाणे उगवण वाढवते, रोपांची निरोगी वाढ सुनिश्चित करते.
ROOT PROTECTION / कंदकुज मूळकुज बुरशी रोखण्यासाठी
· बुरशी, बॅक्टेरिया, आणि मातीजन्य रोगांवर एकाच वेळी मात
· घनदाट मुळे, उत्तम पाणी-पोषक शोषण, आणि टिकाऊ वनस्पती आरोग्य.
· फ्युझेरियम, फायटोफ्थोरा, स्क्लेरोटिया सारख्या मातीजन्य बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण.
· रूट रॉट, स्टेम रॉट, ब्लाइट, अँथ्रॅकनोज, आणि डाऊनी मिल्ड्यूवर प्रभावी.
· मायक्रोपॅरासिटिझम प्रक्रियेद्वारे मुळांचे संरक्षण.
· बियाणे उगवण वाढवते, रोपांची निरोगी वाढ सुनिश्चित करते.
· पूर्ण पीकचक्रात (पेरणीपासून कापणीपर्यंत) वापरला जाऊ शकतो.
· पायथियम, अल्टरनेरिया, झॅन्थोमोनास, बॉट्रिटिस, फायटोफ्थोरा यांसारख्या रोगजनकांवर नियंत्रण.
· लीफ ब्लाइट, पावडरी मिल्ड्यू, आणि कंद-मुळ कुजणे थांबवते.
NEMATODE CONTROL / सूत्रकृमी रोखण्यासाठी
- सुत्रकृमी रोखण्यासाठी मार्केट मधील बेस्ट उत्पादन.
- रूट नॉट नेमाटोड, रेनिफॉर्म नेमाटोड, सायट्रस नेमाटोड रोखते.
- रासायनिक खतानंतर ५-६ दिवसांनी किंवा आधी ५-६ दिवस वापरावे.
- प्रमाण: प्रती एकर २ किलो
- २०-२५ दिवसाच्या अंतराने ३ वेळा वापरावे.
White Grub Control/ हुमणी रोखण्यासाठी
- हुमणी रोखण्यासाठी मार्केट मधील बेस्ट उत्पादन.
- हुमणी च्या शरीरावर स्राव चिटकून हुमणी मरतात.
- रासायनिक खतानंतर ५-६ दिवसांनी किंवा आधी ५-६ दिवस वापरावे.
- प्रमाण: प्रती एकर २ किलो
- २०-२५ दिवसाच्या अंतराने ३ वेळा वापरावे.
For tillering /फुटवे येण्यासाठी
- NPK-MASS वनस्पतीद्वारे नत्र(N), फॉस्फरस (P), पोटॅश (K) आणि इतर आवश्यक घटकांचे शोषण सुधारते.
- जास्त फुटवे येतात.
- पांढऱ्या मुळांची संख्या वाढवतो.
- रासायनिक खतानंतर ५-६ दिवसांनी किंवा आधी ५-६ दिवस वापरावे.
- प्रमाण: प्रती एकर १ किलो
- २०-२५ दिवसाच्या अंतराने ३ वेळा वापरावे.
For stump length and thickness / कंद लांब होण्यासाठी आणि कंद जाड होण्यासाठी
- आलेले फुटवे लांब येतात. आणि जाड होतात.
- फुटवे सशक्त वाढतात.
- स्फुरद (P) आणि पालाश (K) ची उपलब्धता वाढवते.
- रासायनिक खतानंतर ५-६ दिवसांनी किंवा आधी ५-६ दिवस वापरावे.
- प्रमाण: प्रती एकर १ किलो
- २०-२५ दिवसाच्या अंतराने 5 वेळा वापरावे.
For stump Thickness only /कंद जाड होण्यासाठी
- आलेल्या फुटव्याना वजनदार बनवते.
- साईझ साठी बेस्ट.
- पालाश / पोटाश (K) अपटेक वाढवते
- रासायनिक खतानंतर ५-६ दिवसांनी किंवा आधी ५-६ दिवस वापरावे.
- प्रमाण: प्रती एकर १ किलो
- २०-२५ दिवसाच्या अंतराने 5 वेळा वापरावे.
Complete Kit/ संपूर्ण कीट
Share