ऊस पिकाच्या उगवण, फुटवे, कांडी सुटणे आणि जोमदार वाढ या वाढीच्या प्रमुख अवस्था आहेत. त्यांनुसार शेतकरी मंडळी बरीच खते देत असतो. पण सर्व केमिकल खते आपल्या पिकाला खरच मिळतात याचे उत्तर नाहीच असणार. आम्ही ऊस पिकाला खालील जीवाणू खते सुचवत असतो ऊसाची उगवण: ट्रायकोडर्मा, NPK जीवाणू , व्ही.बी.एम. ऊसाचे फुटवे: NPK जीवाणू कांडी सुटणे: अझोटोबॅक्टर , पी.एस.बी, के.एम.बी, व्ही.बी.एम., ट्रायकोडर्मा, जोमदार वाढ: पी.एस.बी, के.एम.बी , व्ही.बी.एम,